Maharashtrachi Hasyajatra | Gaurav More & Omkar Bhojane Comedy Scenes | Sony marathi

2021-08-16 3

सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात गौरवला भेटायला एक खास अप्सरा आली आहे. ज्याच्या येण्याने मात्र गौरवाची चांगलीच फजिती झाली आहे. पाहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा रविवारी रात्री ८ वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale